विद्यावार्ता या जर्नल मधील लेखाचा प्रमाणीत फॉरमॅट कसा असतो ते आपण पाहुयात
विद्यावार्ता या जर्नल मधील लेखाचा प्रमाणीत फॉरमॅट कसा असतो ते आपण पाहुयात १.
लेखाचे शिर्षक, लेखकाचे नाव, पद, संस्थेचे नाव, पत्ता. २. अॅबस्टॅक्ट (सार) ३.नमुना-शब्द (किवर्डस) ४. प्रस्तावना आणि समस्याची उकल ५. संबंधीत लेखन साहित्याचा
आढावा ६. संशोधन पध्दत ७. आधारसामग्री संकलन (डेटा कलेक्शन ) ८. विश्लेशन ९.समारोप, निकष, सुचना व भविष्यात संबंधीत विषयात संशोधनाच्यात संधी १०. संदर्भसुची वरील बाबींची पुर्तता करून विद्यावार्ता नावाची आंतरविद्याशाखीय बहुभाषिक संशोधन
पत्रिका गेल्या तीन वर्षापासून प्रकाशित होत आहे. यामध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी
भाषेतील कोणत्याही विषयाचे संशोधन लेख प्रकाशित करता येतात. आपले लेखन
vidyawarta@gmail.com या E Mail वर पाठवावे. लेखन ISM DVB TT Dhurv अथवा कृतीदेव ५५
या मराठी font मध्ये अथवा times new roman मध्ये चालते. ते एमएस वर्ड अथवा पेजमेकर
या प्रोग्राममध्ये असावे. अधिक माहितीसाठी 7588057695 अथवा 9850203295 या क्रमांकवर
संपर्क करा. अथवा खालील लिंकवर क्लिक करा
https://sites.google.com/site/vidyawartajournal संपादक डॉ. बापूजी घोलप हर्षवर्धन
पब्लिकेशन प्रा. लि. बीड ४३१ १२२(महाराष्ट्र
https://youtube.com/shorts/grDycZEpgcs?si=n6aAEnvQF0NhGH8l
https://youtube.com/shorts/B1O_Q8bExdg?si=Zej2cxRwqNujc0df
https://youtube.com/shorts/LKMtq78YZ-U?si=Akt0t3V992KsBGYc
https://youtube.com/shorts/NbQn4V_6-T4?si=dfxLakSB66y6418v
https://youtube.com/shorts/K7hXReA_PBA?si=LRAoxe-tSNG-82Wp
https://youtube.com/shorts/eV6FcR2_OKE?si=12E_Prs6PKQ1qv2I

Comments
Post a Comment